ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नागाळा,चिंचाळा, वांढरी या परिसरातील वाघाला जेरबंद करा

अनिल डोंगरे यांचेकडून निवेदनाच्या माध्यमातून मागणी

 चांदा ब्लास्ट

नागडा,चीचाळा, वांढरी येथील परिसरातील कित्येक दिवसांपासून वाघांचा वावर असून वाघाने आजपर्यंत पाळीव प्राण्यांवर हल्ले केले आहे. येथील रहिवाशा मधील भीतीचे वातावरण असून.नागरिकांच्या मागणीनुसार श्री.अनिल डोंगरे प्रदेश सचिव भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र यांच्या माध्यमातून मा.विनयजी गौडा साहेब जिल्हा अधिकारी चंद्रपूर तसेच मा.खाडे साहेब विभागीय वन अधिकारी चंद्रपूर यांना निवेदन देऊन त्या वाघाला लवकरात लवकर जेरबंद करण्याची मागणी केली. यावेळी श्री.पियूष भोगेकर श्री.विष्णू वर्भे श्री.अर्जुन ठाकूर श्री.कौशल वर्मा उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये