ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी विद्यालय येथे यशवंतराव चव्हाण व वीर बापूराव शेडमाके यांची जयंती साजरी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

महात्मा गांधी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय, गडचांदूर येथे महाराष्ट्र चे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व वीर बापूराव शेडमाके यांची जयंती साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी प्राचार्य साईनाथ मेश्राम होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य श्री प्रफुल्ल माहुरे ,समिती प्रमुख प्रा नंदा भोयर मॅडम उपस्थित होत्या.

श्वेतलाना टिपले यांनी यशवंतराव चव्हाण व वीर बापूराव शेडमाके यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला,या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन वामन टेकाम यांन केले.या कार्यक्रमाला शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये