ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री मा. अशोकजी उईके यांची चंद्रपूरच्या प्रथम नागरीक संगिता खांडेकर यांच्या घरी सदिच्छा भेट

चांदा ब्लास्ट
महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आदिवासी विकास व चंद्रपूर जिल्हयाचे पालकमंत्री मा. अशोकजी उईके यांची दिनांक ०१ मार्च २०२६ रोजी चंद्रपूरच्या प्रथम नागरीक महापौर संगिता खांडेकर यांच्या घरी सदिच्छा भेट दिली.
भेटी दरम्यान महापौर सौ. संगिता खांडेकर विकास करण्याकरीता आणि चंद्रपूर शहराचा कायापालट करा याकरीता शुभेच्छा दिल्या.



