ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
माझे मामा सन्माननीय श्री.पराग बापूराव पोटे साहेब यांचा प्रवास

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
1995 ला सरळ सेवा पोलीस उप निरीक्षक पदावर निवड झाली. प्रथम 4 वर्ष नक्सल विरोधी अभियान करिता गडचिरोली येथे काम केले
या दरम्यान केलेल्या कामाबाबत “विशेष पोलीस सेवा पदकाने” सन्मानित यवतमाळ बुलडाणा नागपूर वर्धा येथे विविध महत्वाच्या पदावर सेवा दिली
त्यामध्ये यवतमाळ व वर्धा येथे स्थानिक गुन्हे शाखा येथे कार्यरत असताना अनेक गंभीर गुन्हे उघडकीस आणले. आर्थिक गुन्हे शाखा नागपूर सिटी येथे गुंतागुंती च्या गुन्ह्यांची उकल केली
नागपूर शहर येथे जरीपटका लकडगंज ट्राफिक येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदाची जबाबदारी
सादर कामगिरी करिता पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह (DG insignia) ने सन्मानित
सद्यस्थितीत उप विभागीय पोलीस अधिकारी काटोल नागपूर ग्रामीण येथे कार्यरत



