ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दारू पिवुन गाडी चालविण्याऱ्या दोन ईसमांवर पोलिसांची कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 दि.१९.०१.२०२६ रोजी उपजिल्हा वाहतुक शाखा हिंगणघाट यांनी विशेष मोहीम राबवुन दारू पिवुन गाडी चालविण्याऱ्या दोन ईसमांवर मोवाका १८५ अन्वये कार्यवाही केली.मो.सा.क एम.एच.३४ एच.५०४५ चा चालक नामे शाहरूख अली खुर्शीद अली सय्यद वय ३२ वर्ष रा. शास्त्री वार्ड हिंगणघाट ता. हिंगणघाट जि. वर्धा तसेच दुसरा मो.सा क एम.एच ३१ सी.जे. ७७७१ चा चालक नामे आदित्य सनातन डवले वय १९ वर्ष रा. तास ता. समुद्रपुर जि. वर्धा या दुचाकी चालकांवर पोलिस स्टेशन हिंगणघाट येथे गुन्हा नोंद करण्यात आला असुन सदरची कार्यवाही उपजिल्हा वाहतूक शाखा हिंगणघाटचे पोउपनि शरद आवारे, पोहवा भोयर, वानखेडे पोशी प्रदीप दातारकर यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये