ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अंमली पदार्थ प्रतीबंधक कार्यवाही

संपूर्ण मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

रामनगर पोलीस स्टेशन येथील पोलीस स्टाफ सपोनी अबंदास टोपले सा.सफौ/1160 कुंदा तुरक, पो.हवा./312 अवी बनसोड, पो. अमलदार मनोज भोमले ब.न.418, मुकेश वांदिले 1536, विक्की अनेराव 232, नितेश वैदय 1480 असे पो.स्टे. ह‌द्दीत पेट्रोलींग करीत असता मीळालेल्या गुप्त माहीती वरून आम्ही नमुद पथकासह आरोपी नामे शुदोधन मुकींदा माटे वय 36 वर्ष रा.नागसेन नगर नालवाडी वर्धा व अल्पवईन मुलगी यांचेवर रेड करून कार्यवाही केली असता पुरूष आरोपीचे ताब्यात मेफेड्रॉन (एम.डी.) मीळून येताच अंमली पदार्थ प्रतीबंधक कार्यवाही केली आरोपी याचे ताब्यातुन मेफेड्रॉन (एम.डी.) 41.0 ग्राम कि. 2.05,350/-व ताब्यातील 3 मोबाईल व बॅग मीळून एकुण किमंत 2.28,550/- रू चा माल मीळून येताच त्यांचे विरूध्द पो.स्टे. रामनगर येथे एन.डि.पी.ऐस अतंर्गत कार्यवाही केली आहे.

प्रस्तुत कार्यवाही ही मा.श्री. सौरभ कुमार अग्रवाल पोलीस अधीक्षक वर्धा, श्री. सदाशीव वाघमारे अप्पर अधीक्षक वर्धा, श्री. प्रमोद मकेश्वर उप.वि.पो.अधीकारी वर्धा, श्री. टाले साहेब प्रभारी ठाणेदार रामनगर वर्धा यांचे मार्गदर्शनात सपोनी अबंदास टोपले सा. सफौ/1160 कुंदा तुरक, पो.हवा./312 अवी बनसोड, पो. अमलदार मनोज मोमले ब.न. 418, मुकेश वांदिले 1536, विक्की अनेराव 232, नितेश वैदय 1480 यांनी कार्यवाही केली आहे

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये