क्राईम न्युजगुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा पोलीसांची मोटर वाहन कायदयान्वये कारवाई –

जिल्हा पोलीसांची दारुबंदी कायदयान्वये कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 वर्धा जिल्हा पोलीसांची मोटर वाहन कायदयान्वये कारवाई

मा. पोलीस अधिक्षक साहेब, वर्धा यांचे निर्देशानुसार दिनांक १८.०७.२०२३ रोजी वर्धा जिल्हयातील वाहतुक शाखा वर्धा पोलीसांनी तसेच १९ पोलीस स्टेशन अंतर्गत विशेष मोहीम राबवुन मोटर वाहण कायदयान्वये विविध कलमाखाली .एकुन १९७ वाहन चालकावर कारवाई करण्यात आली व एकुन ९६,८००/- रु. चा तडजोड शुल्क वसुल करण्यात आला आहे.

वरील मोहीम एकत्रीत रित्या वर्धा जिल्हा वाहतुक पोलीसातर्फे राबविण्यात आलेली असुन यापुढेही प्रभाविपणे कारवाई करण्यात येणार आहे. वाहन चालकाने वाहतुकीचे नियम पाळुन वाहणासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ बाळगावीत सेच वाहतुकी बाबत शिस्त पाळावी असे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.

 जिल्हा पोलीसांची दारुबंदी कायदयान्वये कारवाई –

मा. पोलीस अधिक्षक साहेब, वर्धा यांचे निर्देशानुसार दिनांक १८.०७.२०२३ रोजी वर्धा जिल्हयातील १९ पोलीस स्टेशन हद्दीत महाराष्ट्र दारुबंदी कायदयान्वये मोहिम राबवुन जिल्हयात अवैधरित्या दारु विक्री तसेच वाहतुक करणा-यांवर एकुन १८ केसेस करुन १६,६४, ३५० /- रु. करण्यात आलेले आहे. चा मुददेमाल जप्त करण्यात आला असुन एकुन १९ आरोपीतावर गुन्हे नोंद

वरील मोहीम एकत्रीत रित्या वर्धा जिल्हा पोलीसातर्फे राबविण्यात आलेली असुन यापुढेही प्रभाविपणे कारवाई करण्यात येणार आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये