ने.हि.महाविद्यालयात संत जगनाडे महाराज जयंती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रह्मपुरी :- येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात वारकरी पंथातील संत जगनाडे महाराज जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.सर्वप्रथम प्राचार्य डॉ. सुभाष शेकोकर व अधीक्षक संगीता ठाकरे यांनी प्रतिमेला माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात केली.यावेळी घोषणा देण्यात आल्या.
यानंतर उपस्थित डॉ राजेंद्र डांगे, डॉ असलम शेख, डॉ. धनराज खानोरकर, डॉ मोहन कापगते, डॉ रतन मेश्राम, डॉ. किशोर नाकतोडे,डॉ सुनिल चौधरी,डॉ युवराज मेश्राम, डॉ पद्माकर वानखडे, डॉ. विवेक नागभीडकर,डॉ. मिलिंद पठाडे प्रा बालाजी दमकोंडवार, डॉ.अतुल येरपुडे, डॉ कुलजित शर्मा,डॉ हर्षा कानफाडे,प्रा निलिमा रंगारी,प्रा. धिरज आतला, पर्यवेक्षक प्रा आनंद भोयर, डॉ. ज्योती दुपारे, प्रा. कोमल ठोंबरे, दत्तू भागडकर,माणिक दुपारे इत्यादींनी संताजी जगनाडे महाराजांच्या प्रतिमेला पुष्प वाहून अभिवादन केले.
संचालन व आभार डॉ. युवराज मेश्रामांनी केले. यशस्वीतेसाठी समिती प्रभारी डॉ. कुलजित शर्मा डॉ. खानोरकर, प्रा.आतला, जगदिश गुरनुले,प्रदीप रामटेकेंनी सहकार्य केले.



