क्राईम न्युजगुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाँश आऊट मोहिम दरम्यान लावारिस स्थितीत मिळून आला माल

एकूण जुमला किंमत 1 लाख 96 हजार 400 रु. चा माल नाश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

आज दि. 16/07/2023 रोजी वाँश आऊट मोहिम दरम्यान मौजा मांडवगड पारधीबेडा येथील शेतशिवारात लावारिस स्थितीत मिळुन आलेले 1) मोठे लोखंडी 8 ड्राम मध्ये प्रति ली 200 ली प्रमाणे 1600 लिटर कच्चा मोहा सडवा रसायन 2) लहान 9 प्लास्टीक ड्रम मध्ये प्रती लिटर 100 लीटर प्रमाणे एकुन 900 ली कच्चा मोहा सडवा रसायन 3) 5 मोठे प्लास्टिक ड्रम मध्ये 200 लिटर प्रमाणे 1000 लिटर कच्चा सडवा रसायन असा एकूण 3500 लीटर कच्चा मोहा सडवा रसायन प्रति लिटर 50 रु प्रमाणे एकुन किमत 1,75,000/- रु चा माल तसेच 10 लोखंडी भट्टीचे ड्रम व 8 लोखडी सडवा रसायनाचे ड्राम प्रति ड्रम 800 रु प्रमाणे कि. 14,400/- रु तसेच 9 लहान प्लास्टिक ड्राम प्रति ड्रम 400 रुपये प्रमाणे किंमत 3,600/- रु, 5 प्लास्टिक मोठे ड्रम प्रति ड्रम किंमत 600/- रुपये प्रमाणे 3000/- रुपये, 2 जर्मन घमेले प्रति घमेले किंमत 200/- रुपये प्रमाणे 400/- रुपये असा एकूण जुमला किंमत 1,96,400/- रु. चा माल नाश करण्यात आला.

सदर कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक नुरुल हसन, मा. अप्पर पोलीस अधीक्षक सागर कवडे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी आबुराव सोनवणे सा. वर्धा, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर चकाटे पो. स्टे. सेवाग्राम यांचे मार्गदर्शनात स.फौ. विवेक धनुले पो.हवा. हरिदास काकड, संदीप मेंढे, कारभारी घुगे, पो.ना. गजानन कठाणे, संजय लाडे, पो. शि. पवन झाडे यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये