ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
डॉ. अभिजित कराळे सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
डॉ. अभिजित जगन्नाथराव कराळे, मॅनेजर सिरम इन्स्टिट्यूट पुणे यांना कंपनी कडून उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
कोरोना काळात सिरम इन्स्टिट्यूट ने महत्त्वपूर्ण काम केले आहे. डॉ अभिजित कराळे हा माणिकगड सिमेंट इंग्लिश स्कूल, गडचांदूर चा माजी विद्यार्थी आहेत.
डॉ अभिजित कराळे यांना सन्मानित केल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.



