अ.भा.ग्राहक मंचातर्फे पत्रकार अतुल कोल्हे यांचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
अखिल भारतीय ग्राहक तक्रार मंच च्या वतीने शहरातील निर्भीड पत्रकार अतुल कोल्हे यांचा त्यांच्या निर्भीड तथा विकासात्मक पत्रकारितेबद्दल सत्कार करण्यात आला.शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ असे या सत्काराचे स्वरुप होते.अतुल कोल्हे हे आपल्या लिखानातून निर्भीडतेने पत्रकारीता करुन सामाजीक समस्यांना वाचा फोडीत असतात.
यावेळी ग्राहक मंचचे विदर्भ प्रांत कार्यकारिणी सदस्य वसंत वर्हाटे,जिल्हाध्यक्ष नंदिनी चुनारकर,जिल्हा सचिव प्रभातकुमार तन्नीरवार,जिल्हा मार्गदर्शक पुरुषोत्तम मत्ते, भद्रावती चे अध्यक्ष बालाजी दांडेकर,ऊपाध्यक्ष मोहन मार्गमवार,शोभा खारकर,बाळा कुटेमाटे,करुना मोघे,गोपाल घुमे,विठ्ठल ढवळे,अड.ओमप्रकाश चौधरी, माया नारळे, मोहन पवार, आनंद कटलावार अशोक शेंडे, शेखर घुमे,गुलाब लोणारे केशव मेश्राम, किशोर भास्कर,शीला चामाटे,गीता जयपुरकर,लीला ढवळे शीला आगलावे आदी ऊपस्थीत होते.