ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गळफास घेऊन आत्महत्या

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

तालुक्यातील उंबरखेड येथील गणेश आनंदा कायंदे, वय 35 याने त्याच्या राहत्या घरामधील फॅनला नायलान दोरीचे सहायाने गळफास घेतल्याची घटना आज दुपारी 1 वाजता उघडकीस आली.

मृतक चा भाऊ अनिल यांना गळफास घेतल्याचे दिसुन येताच लोकांचे मदतीने भावाला गळफास वरुन खाली उतरविले व ग्रामीण रुगणालय देउळगांव राजा येथे उपचारकामी भरती केले असता वैदयकीय अधिकारी यांनी त्यांची तपासणी करुन, मरण पावल्याचे सांगीतले.

घटनेची माहिती अनिल कायंदे यांनी पोलिस ठाण्यात दिली, पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल माधव कुटे करीत आहे .

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये