आयशर ट्रकमधून म्हैस जातीचे जनावरांची निर्दयीतेणे कत्तली करिता अवैध वाहतूक
जणावरांची सुटका., एकूण 17 लाख 20 हजाराचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक २८/०९/ २०२५ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा ये पथक पोलीस स्टेशन रामनगर हद्दीत पेट्रोलिंग करित असता गोपनीय बातमीदारा कडून खात्रीशिर माहीती मिळाली की, एक आयशर कंपनीचा मालवाहू ट्रक क्रमांक एम. एच. 16 सि सी 0290 क्रमाकाच्या वाहणाने नागपुर ते मुंबई समृद्धी महामार्गावर मालवाहू वाहनाने मौस जातीचे जनावरे अकेयरीत्या कोवून त्यांची कोणतीही चाचपण्याची व्यवस्था न करता क्रूरतेने व निर्दयतेने भरून कत्तलीकरिता अवैध्यरित्या वाहतुक करीत आहे अशी खबर मिळाल्याने सदरची माहीती स्थानीक गुन्हे शाखा प्रमुख श्री विनोद चौधरी यानी सदर माहीती मा पोलीस अधिक्षक श्री अनुराग जैन, यांना देवून त्यांनी दिलेल्या सूचनाव निर्देशाप्रमाणे आयांत गोपनीयता बाळगुण स्थानीक गुन्हे शाखेचे पथका मार्फत केलहारता सेलू जिव येथे नाकेबंदी करीत असताना घोड्या वेळात माहीती प्रमाणे एक आयशर कंपनीचा मालवाहू ट्रक क्रमां. एम.एस. 16 मिसि 0290 हा येतांना दिसला बालकास करण्याचा इशारा दिला असता चालक याने वाहन जागीच धाबविले चालकांस त्याचे नाव, पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव खमुस्तफर वयं 37 वर्षे, रा. तिरंगा चौक, धुळे ह.मु. शेख दिलावर बाच्या घरी किरायाने २) शेख रशीद नगर, मालेगाव, जि. नाशिक वकिलस 21 अल्ताफ अहमद मुस्ताफ अहमद कुरेशी, वय 39 वर्ष, रा. मतीन मेबर यांच्या पराजवळ मदन चौक गांधीनगर, कामठी, किल्हा नागपूर ३) वकील अहमद टेक नाका नई बस्ती नागपूर पसार असे सांगितले वरून पंचासमक्ष वाहनाची पाहणी केली असता वाहनामध्ये १) काळ्या रंगाच्या मीस प्रति महम 30,000 रूप्रमाणे एकूण किमत 1,20,000-2) काळया रंगाचे मौस जातीचे 16 हेले प्रती हेला 25.000-प्रमाने 4,00,000/- रु. 3) एक आयशर कंपनीने मालवाहू ट्रक क्रमांक एम.ए. 16 सिसि 0290 किंमत अंदाजे 12.00.000/ २ असा एकूण जुमला किंमत 17,20.000-. या मुद्देमाल वा मिळून आल्याने तो जप्त केला.
सदर आतांविरुद्ध पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथे कलम 11(1)()()(प्रतिबंधक अधिनियम 1960 सहकलम 3(1), 181, 130, 177. 113. 194 मोटर वाहन अधिनियम 1988 सहकलम 119 महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये गुन्हा नोट करण्यात आला आहे. जनावराच्या बारा पाण्याची व्यवस्था करता वेद्यकीय उपचाराकरिता सदर जनावरांना सर्वोदय गाशाला चारिवान इस्ट, पडेगाव ता. जिल्हा वर्धा येथे दाखल करण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पो नि.विनोद चौधरी पो. उपनि, उमाकांत राठोड, सलाम कुरेशी, पो. हवा. नरेंद्र पाराशर, पोलीस आंमलदार अखिल इंगळे, पो. ना. सागर भोसले, पो. अ. मिधुर विचकार दिपक साठे सर्व स्था.गु. शाखा बांनी केली