आयरन लेडीज स्पोर्टिंग क्लब ब्रम्हपुरी कडून राष्ट्रीय खेळ दिवस साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय ब्रह्मपुरी येथे आयरन लेडी स्पोर्टिंग क्लब यांच्याकडून २९ ऑगस्ट निमित्त.मेजर ध्यानचंद यांची १२० वी जयंती साजरी करण्यात आली.
आमच्या कार्यक्रमाला लाभलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य देवेश कांबळे सर पाहुणे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय ब्रह्मपुरी चे समाजशास्त्र विभागाच्या प्रमुख स्निग्धा कांबळे मॅम ब्रह्मपुरी पब्लिक स्कूल चे प्राचार्य रिमा कांबळे मॅम शारीरिक शिक्षण विभागाचे प्रमुख-नंदेश्वर सर गोसावी सर – आणि NCC विभागाचे प्रमुख- शिंगाडे मॅम. आणि ब्रह्मपुरी पब्लिक स्कूल चे शारीरिक शिक्षण विभागाच्या-श्रीपदा शेंडे मॅम.आयरन लेडी स्पोर्टिंग क्लब चे तालुका प्रभारी शाहरुख शेख.सर बहुजन विद्यार्थी महासंघाचे जिल्हा उप-अध्यक्ष सुबोध आलेवार सर आणि प्रज्वल लाडे, वैशु मेश्राम विजयसिंग भूरानी रोशन आत्राम शुभम कवडो स्नेहा कुतरमारे, खुशी पारधी. व आयरन लेडी स्पोर्टिंग क्लबचे सर्व सदस्य उपस्थित होते.