कोरपना न्यायालयात स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
दिवाणी व फौजदारी न्यायालय कोरपना येथे ७९ वा स्वातंत्र्यदिन च्या औचित्यावर ध्वजारोहण कोरपना न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रणनवरे यांच्या शुभहस्ते पार पडले.
यावेळी वृक्षारोपण आणि तंबाखू मुक्ती शपथ कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
याप्रसंगी, कोरपना येथील सह दिवानी न्यायाधीश दीक्षा सहारे , कोरपणा बार असोसिएशनचे अध्यक्ष अँड अनिल गिरडकर, उपाध्यक्ष ॲड पवन मोहितकर, सचिव ॲड महेश धामोरीकर, अँड श्रीनिवास मुसळे ,अँड अरविंद वाघमारे,अँड मेघा एम धामोरीकर, अँड पल्लवी कडूकर, योगिनी चिंतलवार, नामदेव रत्नपारखी, अविनाश सहारे,महेंद्र हजबन,दीपक मेश्राम,रमेश करमणकर, विजय रामटेके,अमित दुपारे,जीत उपरे,मनोज कायरकर, अनिल करमरकर, संतोष तेलंगे,प्रकाश किरडे, रोशन अस्वले, नलिनी खापने, अमर निमसरकर सुनिल बोलंवार, शंकर उलमाले, शंकर लसते आदी सह सर्व कोरपना न्यायालयाचे न्यायालयीन कर्मचारी, कोरपना पोलीस स्टेशनचे पोलीस पथक तथा ॲटर्नी वर्ग उपस्थित होते.