ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
मंगेश तिखट यांची जिल्हाध्यक्षपदी निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
श्रमजीवी पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी मंगेश तिखट यांची निवड करण्यात आली आहे. पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष महेश ठाकूर यांनी या निवडीचे नियुक्तीपत्र दिले आहे.
याप्रसंगी अनु सिंगारे सारंग ठाकूर सुरेश बिसेन, सचिन अग्रवाल, संगीता अग्रवाल आदी उपस्थित होते.