ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
पत्रकार किरण वाघ समाजरत्न क्रांती पुरस्काराने सन्मानित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
बी एस एफ बहुउद्देशीय संस्था अमरावती व श्री संत कबीर बहुउद्देशीय संस्था बुलढाणा आणि उपेक्षित नायक यांच्या संयुक्त विद्यमाने अमरावती येथे 17 ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय समाजक्रांती पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
देऊळगाव राजा तालुका पत्रकार संघ च्या सदस्या महिला पत्रकार किरण वाघ यांना समाजरत्न्न क्रांती पुरस्काराने संस्थेचे संचालक अल्ताफ सर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
किरण वाघ यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.