सिंदखेडराजा तहसील कार्यालयात ‘महसूल सप्ताह २०२५’ उत्साहात सुरू!
१ ते ७ ऑगस्ट दरम्यान विविध उपक्रमांची राबवणूक; नागरिकाभिमुख सेवा व शासकीय धोरणांची प्रभावी अंमलबजावणी!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महाराष्ट्र शासन, महसूल व वनविभागाच्या आदेशानुसार ‘महसूल सप्ताह २०२५’ चा शुभारंभ १ ऑगस्ट रोजी झालेला आहे सिंदखेडराजा तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार श्री. अजित दिवटे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात दिनांक 3 ऑगस्ट रोजी झाडे लावण्यात आले आहे.
यावेळी तहसिलदार यांच्या पत्नी सीमा दिवटे व अधिरा दिवटे महसूल नायब तहसीलदार डॉ.प्रविणकुमार वराडे यांच्या सह तहसील कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी कमल लहाने, संजय सोनुने, रामेश्वर कहाळे, मनोहर चेके, सुनिता रोकडे, सहाय्यक महसूल अधिकारी विष्णु भागीले महसुल सहाय्यक गणेश नागरे, सहाय्यक महसूल अधिकारी,जानकिराम शिपे महसूल सहाय्यक,ए.डी.इगोले सहाय्यक महसूल अधिकारी,सुनिता ठोसरे सारीका पुरवठा विभागातील चिबडे, वर्षा पडघान महसुल सहाय्यक,रेखा भंडारी सहाय्यक महसूल अधिकारी,निलेश शिंगणे, आनंद राजपुत, महसूल सहाय्यक अनंता वाटरे शिपाई, दत्तात्रय बनकर शिपाई,शिवाजी शिंदे शिपाई, सुनिता अंभोरे शिपाई,राजु खरात महसूल सेवक, संजय आटोळे महसुल सेवक, आकाश माघाडे, महसूल सेवक गणेश देशमुख, गणेश जायभाये,मोरे, इंगळे आदी उपस्थित होत