ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात पंचायत राज स्पर्धा मार्गदर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर इथे ‘पंचायत राज’ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर 12 जुलै रोजी आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उप प्राचार्य प्रफुल्ल माहुरे होते. पंचायत राज स्पर्धा परीक्षा विषयावर विद्यार्थ्यांना श्री सुधीर थिपे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा सचिन भैसारे यांनी केले.
यावेळी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.