ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कोरपना तालुक्यातील आरक्षण सोडत जाहीर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. प्रमोद गिरडकर
कोरपना – तालुक्यातील २८ ग्रामपंचायत ची आरक्षण सोडत मंगळवार दिनांक ८ जुलै रोजी कोरपणा तहसील कार्यालय जाहीर करण्यात आली.
यात सर्वसाधारण स्त्रीसाठी कोडशी बूज, जेवरा, नारडा, कढोली खुर्द, बाखर्डी, कातलाबोडी, अनुसूचित जमाती साठी कोडशी खू, अंतरगाव, भोयगाव, सर्वसाधारण साठी शेरज खू, पिंपरी, माथा, नोकारी, धानोली, कन्हाळगाव, अनुसूचित जाती स्त्रीसाठी शेरज बूज, सांगोडा, ना मा प्र स्त्री साठी लोणी, वनोजा, भारोसा, कूकुडसाथ, अनुसूचित जमाती स्त्री साठी गाडेगाव विरुर, निमणी, ना मा प्र साठी आवाळपूर, कवठाळा, नांदगाव, तळोधी ग्राम पंचायतीच्या जागा राखीव झाल्या आहे.