ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

फिर्यादीचे बयान _ पाठलाग करून अडविले., जबरीने पॉकिटातून पैसे चोरून केली मारहाण

गुन्हा नोंद _ ६ पैकी ५ आरोपी अटकेत : एक फरार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

पोस्टे राजुरा अप क 227/2025 म 310(2),118(2),61(2), 126 (2), 311 बीपुजपुत मधील फिर्यादी / जखमी नागे शंकर पांडुरंगं पाचपुते वय 59 वर्ष, धंदा नौकरी (वे.की.ली) रा.धोपताका काँक्षणी नं 64/8 माईन्स क्वार्टर राजुरा ता राजुरा जि. चंद्रपुर मो. 7498849854 हा धोपताळा कॉलणी वेधून मो. सा क एम. एम. 34 ए.एन 3799 ने श्रीवरी पोवणी कडे ड्‌युटीवर जात असताना यातील  आरोपी नामे यश जिवतोडे व त्याचे इतर 05 साथीदार यांनी फिर्यादीचा पाठलाग करून त्यावर नमूद ठिकाणी अडवुन त्याला जबरदस्तीने रोडच्या बाजुला जंगलात नेऊन त्याला लोखंडी रॉडने हातावर व पायावर मारून दोन्ही हात व पाय मोडून गंभीर जखमी केले व त्याच्या जवळील मोबाईल व वॉलेट जबरीने चोरून नेले अशा फिर्यादीचे बयानावरून व मेडीकल रिपोर्टवरून सदरचा गुन्हा नोंद केला व एकुन 06 पैकी 05 आरोपींना राजुरा पोलीसांनी त्याच दिवशी अटक केली.

परंतु, आरोपी नामे विकम जिज्ञाद उर्फ व्ही. पुन स. बामणी ता बल्लारपुर हा फरार असुन त्याचा शोध सुरु आहे. व सदर गुन्ह्याचा तपास मा. पोलीस अधिक्षक सा. मा. अपर पोलीस अधिक्षक सा, मा. उपविभागीय अधिकारी ता, मा  पोलीस निरीक्षक सा. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोविंद चाटे सा. करीत आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये