क्राईम न्युजग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मोहा दारू ७४ हजारावर जप्त

आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

थोडक्यात हकिकत याप्रमाने आहे कि, मुखबीरचे खात्रीशीर खबरेवरुन पंचासमक्ष पो. स्टाफचे मदतीने प्रोरेड केला असता घटनास्थळी नमुद आरोपी ही एका प्लास्टीक ड्रममध्ये काठीने गावठी मोहा रसायन सडवा ढवळाढवळ करताना दिसली पंच व पोस्टाफचे मदतीने घेराव घालुन पकडन्याचा प्रयत्न केला असता तीला पोलीस आल्याची चाहुल लागताच मौक्क्यावरुन झाडाझुडपाचा सहारा घेवुन पसार झाली पंचासमक्ष सदर मौक्क्याची पाहनी केली असता मौक्यावर 05 प्लास्टीक ड्रममध्ये प्रत्येकी 200 लीटर प्रमाने 1000 लिटर कच्चा मोहा रसायन सडवा ड्रमसह जुमला किंमत 74,000/- रु चा माल चा मिळुन आल्याने सदर पसार आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करुन तपासावर आहे.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री. नुरुल हसन साहेब, वर्धा, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. डॉ. सागर कवडे व उपविभागीय पोलीस अधीकारी, आर्वी श्री. देवराव खंडेराव यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री. भानुदास पिदुरकर पो. स्टे. आर्वी यांचे प्रत्यक्ष निर्देशाप्रमाने सपोनी. प्रशांत पाटनकर, पोउपनी. देवानंद केकन, पोउपनी. वाल्मीक बांबर्डे पोहवा. सचीन धुर्वे, अमोल बरडे, नापोकॉ. सुनील मळनकर, दिगांबर रुईकर, अंकुश निचत, किरन कुरटकार, अतुल गोटेफोडे, श्याम गावनेर, मपोशी. शिल्पा राउत यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये