ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पाण्यासाठी आलेला निधी गेला पाण्यत मोही ग्रामपंचायत चा जल जीवन मिशनचा भोंगळ कारभार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट सुरू आहे. त्यामुळे पाणि पुरवठा विहरीची रिची पातळी खालावलेली आहे.

ग्रा.. पं.मोही येथे जल-जिवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा विहिर मंजुर करण्यात आली होती संबंधित विहीरीचे बांधकाम पूर्ण झालेले आहे. ग्राम पंचायत व जि. परिषद यांच्या निष्काजीपणामुळे जागेची कोणतीही शाहनिशा चौकशी न करता सदर विहिरिचे बांधकाम हे शेतकऱ्यांच्या मालकी जागेवर आले आहे. करिता जल- जिवन पुरवठा विहीरीचा पाण्यासाठी कोणताही फायदा मोही गावकर्य्यांना होत नसून मोही येथील गावकऱ्याना इकडे-तिकडे भट कावे लागत आहे.

या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये नळाला पाणि नाही पाणि पिण्या साठी व घरघुती वापरासाठी गावकऱ्यांना शेतांतुन पाणि आणावे लागत आहे.

ग्रा.पंचायत मोही यांनी २ दिवसाच्या आत पाणी पुरवठा सुरळित करावा. अन्यथा शिव-सेना शाखा मोही कडून आंदोलनाचा इशारा दिला.

यावेळी उपस्थित नागरिक पप्पूभाऊ कांबळे (जि. प.) सर्कल प्रमुख सेलु चेतन कांबळे , छाया गुरनुले अशोक मसराम , संजय आत्राम, शेषराव दूरतकर , प्रकाश निकोडे संहीप चव्हान, पुंडलिक दुरतकर आणी इतर मोही गावकरी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये