ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओ बी सी सेल च्या जनरल सेक्रेटरी पदी गणेश आडे यांची नियुक्ती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओ बी सी सेल च्या जनरल सेक्रेटरी पदी काँग्रेस पक्षाचे सक्रिय तडफदार नेते गणेश आडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे सदर नियुक्ती अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे ओ बी सी सेल चे चेअरमन डॉ अनिल जयहिंद यांनी केली आहे,
गणेश आडे यांच्या नियुक्ती चे काँग्रेस पक्षाचे नेते व कार्यकर्ते यांनी स्वागत केले आहे



