Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

विवाहित महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

भद्रावती शहरातील श्रीराम नगर येथील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

           घरी कोणी नसताना एका 35 वर्षीय विवाहित महिलेने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली भद्रावती येथील श्रीराम नगर भद्रावती येथे घडली.

           मृतक महिला ही आपल्या कुटुंबासोबत राहत होती. शहरालगतच्या श्रीराम नगर येथे राहणाऱ्या मृतक सविता मनोज नांदेकर हिने दिनांक 21 जनवरी मंगळवार ला दुपारी 11.00 वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली . तिला एक मुलगा व एक मुलगी असे दोन आपत्य असून तिचे पती भद्रावती ग्रामीण रुग्णालय येथेकार्यरत आहे. घटनेच्या दिवशी पती हा रुग्णालयात गेला होता तर लहान मुलीगी ही शाळेत होती.

सविता ने आत्महत्या कशामुळे केली सध्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलीस घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी भद्रावती येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवीला असुन सदर घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये