Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगड कडून मानोली येथे नाली बांधकाम कार्याचे भूमिपूजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगढ कडून आपल्या सीएसआरअंतर्गत जवळच असलेल्या मानोली गांवातील नालीचे बांधकाम ग्रामपंचायत मानोली च्या विनंती नुसार हाती घेतले.

25 डिसेंबर मानोली ग्रामचे सरपंच उपसरपंच तसेच गांवातील जेष्ठ नागरिकांच्या हस्ते नारळ फोडून व कुदळ मारून या कार्याचे भूमिपूजन करण्यात आले.

या कार्यात जवळपास ३० मीटर बंदिस्त नाली व अगोदर असलेल्या १०० मीटर नालीवरती कव्हर टाकण्यात येणार आहेत

या कार्यामुळे गांवातील सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लागेल व कव्हर टाकल्याने नागरिकांना सुविधा होईल असे प्रतिपादन गांवातील नागरिकांनी केलेत. याप्रसंगी गावकरी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये