Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

महात्मा गांधी विद्यालयात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना अभिवादन 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 महात्मा गांधी विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालयात माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री सुरेश मेश्राम होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य श्री प्रफुल्ल माहुरे, एमसीवीसी विभाग प्रमुख आरजू आगलावे, जेष्ठ शिक्षिका माधुरी मस्की, प्रशांत धाबेकर, टिपले मॅडम,राकेश आत्राम उपस्थित होते.

सर्वप्रथम अटलबिहारी वाजपेयींच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

वामन टेकाम यांनी अटलबिहारी वाजपेयींच्या जिवनकार्यावर प्रकाश टाकला,कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन वामन टेकाम यांनी केले. या कार्यक्रमाला विद्यार्थी,शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये