Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पावन स्मृतीस नवनिर्वाचित आमदार मनोज कायंदे यांच्यासह इतरांनी केले अभिवादन  

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा . अशोक डोईफोडे

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा पावन स्मृतिदिनानिमित्त शहरासह तालुक्यात ठीक ठिकाणी आमदार मनोज कायंदे यांच्यासह कार्यकर्त्यांनी अभिवादन केले. स्थानिक बस स्थानक चौकातील मुख्य कार्यक्रमात नवनिर्वाचित आमदार मनोज कायंदे यांनी पावन स्मृतीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी देऊळगाव राजा नगरीचे माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड, सुभाष दराडे, प्रकाश गीते, दीपक बोरकर, संजय तिडके, सुनील शेजुळकर, राजेंद्र खांडेभराड, अशोक सानप, सुनील झोरे, राजेंद्र डोईफोडे, प्रकाश खांडेभराड, निशिकांत भावसार, दिलीपराव झोटे,धर्मराज हनुमंते, एकनाथ सोनोने अरविंद खांडेभराड, मनोज खांडेभराड छोटू वाघ, गोपीनाथ जेठे, राजेश भुतडा, ज्ञानेश्वर खांडेभराड, रमेश जावळे यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये