ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अबब! गॅस सिलेंडर एवढा दुधी

दुधीला बघण्यासाठी परिसरातील नागरिकांची गर्दी

चांदा ब्लास्ट. प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार

    ग्रामीण भागात दुधीचे वडे खूप प्रसिद्ध आहेत. पावसाळ्यात दुधी ची बी लावल्या जातात. दिवाळी पर्यंत दुधी खाण्यालायक होतात. दिवाळीच्या सणापासून दुधीचे वडे बनविण्यास सुरुवात होते. सणावाराला दुधीच्या आस्वाद घेतला जातो. शहरामध्ये दुधी किंवा लवकी विकत घेऊन वडे बनविल्या जाते. दुधीच्या वड्याची चवच निराळी असते. लहान मुलांपासून तर म्हाताऱ्या माणसांपर्यंत लोक आवडीने वडे खातात.

सावली तालुक्यातील अंतरगाव येथे गॅस सिलेंडर एवढा दुधी सापडला आहे. रेकचंद तरारे यांच्या घरावर हा दुधी लागला आहे. दुधीला बघण्यासाठी परिसरातील नागरिकांची एकच गर्दी उसळली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये