ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

क्रांतीसुर्य महात्मा फुले जयंती निमित्त भद्रावतीत सरबत वाटप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

      क्रांतीसुर्य महात्मा फुले जयंती निमित्त सर्व शाखीय माळी समाजाकडून मोठ्या उत्साहाने महात्मा फुले जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमात सर्व माळी समाजाचे पदाधिकारी तसेच सदस्य उपस्थित होते

क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त नगर परिषद समोर शरबत वितरणाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात पार पडला

या कार्यक्रमात दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाला उपस्थित पाहुणे खुशाल भाऊ मेश्राम विशाल भाऊ कांबळे संध्याकाळी पेटकर उपस्थित होते दीप प्रज्वलन हे प्रवीण शेंडे जगदीश मोहरले किशोर खंडाळकर सुरेंद्र राऊत यांच्या हस्ते करण्यात आले

या कार्यक्रमात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विषयी मार्गदर्शन करण्यात आले समाजात महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला सलाम करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली

कार्यक्रमाचे संचालन महेश कांबळे यांनी केले हा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ज्योतिबा फुले जयंती उत्साहाने साजरी करून कार्यक्रमाची शोभा वाढवली

या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता सुनीता खंडाळकर कंचन लंगडे वर्षा मोहर्ले प्रज्ञा मोहुरले रजनी शेंडे प्रशांत महाजन रवींद्र देसाई आकाश निंबाळकर रितेश निंबाळकर सोनू चौधरी प्रमोद माडी रोशनी कांबळे वैशाली कावडे राकेश मोहरले कुंदन भेंडाळे प्रवीण मोहरले ज्योती सोनुले अरविंद मांदाडे हितेश लंगडे योगेश चौधरी यांनी कार्यक्रम यशस्वीरिता पार पाडण्यासाठी मोठे मोलाचे सहकार्य केले

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मनोज मोहुरलेयांनी केले

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये