ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सेवानिवृत्त जिल्हा परिषद शिक्षिका संध्याताई थिपे यांचे निधन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर चे उपाध्यक्ष श्री विठ्ठलराव थिपे यांच्या पत्नी सेवानिवृत्त जि.प.शिक्षिका संध्याताई विठ्ठलराव थिपे,(वय ५९ वर्ष)यांचे २१ एप्रिल रोजी दुःखद रात्री ११ वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले झाले. अंतीम संस्कार मुक्तिधाम गडचांदूर येथे दि २३ एप्रिल रोज बुधवार ला सकाळी ८ वाजता करण्यात येईल.
त्यांच्या पश्चात पती,दोन मुली, जावई, नातवंडे तथा बराच मोठा आप्त परिवार आहे.