ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सोनू धवणे (मेश्राम)सन्मानित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा. अंबिका सोशल फाउंडेशन च्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने स्थानिक माँ वैष्णवी सेलिब्रेशन हॉल येते आयोजित कर्तृत्ववान माहिलांचा सन्मान सोहळा पार पडला या मध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील शिपाई बास्केटबाल प्लेअर सोनू मोतीलाल धवणे यांचा सत्कार गिरीजा प्रभू सुप्रसिद्ध अभिनेत्री. खासदार अमर काळे. अंबिका सोशल फाउंडेशन च्या अंबिकाताई हिंगमोरे. कामगार नेते यशवंत झाडे. कल्याणी वानखेडे कल्पना भुते. सुमन गोमासे. राजश्री मून.यांच्या हस्ते करण्यात आले
संचालन प्रतीक्षा थुटे तर आभार प्रदर्शन कांचन सुखदेवे यांनी मानले