ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

भारत राष्ट्र समितिची डाॅ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वात सातेफळ येथे सभा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

तेंलगणाचे मुख्यमंत्री मा. के चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रचा घरा घरात भारत राष्ट्र समितिचे गुलाबी वादळ पोहचवनाची संकल्पना घेतली असता, ती संकल्पना साकार करण्यासाठी डाॅ. उमेश वावरे (वैज्ञानिक) हिंगणघाट, समुद्रर सिध्दि रेल्वे विधानसभा क्षेत्रात दौरे करत आहे. रविवारला सातेफळ या गावात
सभे चे आयोजन करण्यात आले असता शेतकरा च्या चागला प्रतिसात मिळत आहे. तेंलगणात सरकार शेतकरा साठी १० हजार रूपये पर ऐकडी वाहानासाठी शेतकराना देतात मुलीचा लग्ना साठी पैसे देतात विधावा, दलीत बंधु योजना अशा अनेक योजनचे माहीती डॉ. उमेश वावरे यानी आपला भाषणात दिली
तेंलगणात शेतकरी आत्महत्या थांबले आहे. जर हे तेंलगणात होऊ शकत तर महाराष्ट्रत का नाही अनेक शेतकरी प्रभावित होऊन भारत राष्ट्र समिति या पक्षात येनास तयार असून अब की बार कीसान हे नारे देण्यात आले. आभार साहेबराव धोटे यांनी केले त्या प्रसंगी मनीष कांबळे, चारू आटे, गोपाल मुजबैले, कवडूजी लांडगे, निळकठराव ढोरे, सुधाकर लोणकर, नारायणराव मासुरकर, भोजराज बोरकर, गजानन धोटे, सुरेशराव राजुरकर, बालुजी तपास, मधुकराव डफ, ज्ञानेश्वराव वाघमारे, शुभम धोटे, गजानन भुते, अक्षय धोटे, प्रमोदराव ढोरे, भिमराव जवादे, पुरूषत्म जवादे, नानाजी गाठे, नंदकिशोर घवघवे, अरूण मासुरकर, शंकुतलाबाई चौधरी, तुळसाबाई धोटे, बेबीबाई ढोरे, सिंधुबाई धोटे इतर नागरिक व मान्यवर उपस्थिति होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये