Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

महात्मा गांधी विद्यालय येथे नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

महात्मा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथे नेताजी सुभाष चंद्र बोस व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी 23 जानेवारी रोजी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य साईनाथ मेश्राम होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे,एमसीवीसी विभाग प्रमुख प्रा आरजु आगलावे, समिती प्रमुख प्रा नंदा भोयर उपस्थित होत्या.

सर्वप्रथम नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, प्रा राकेश ठवरे यांनी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला,कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रा विवेक पाल यांनी केले . कार्यक्रमाला शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये