Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

नवनिर्वाचित आमदार मनोज कायंदे यांच्या हस्ते कार्यकर्त्यांचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 देऊळगावराजा शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित दादा पक्ष. चे जिल्हाध्यक्ष ऍड. नाझेर काजी साहेब व हाजी सिद्दीक सेठ. हाजी. गौस सेठ. मिर्चीवाले (जनता सेवा) यांच्या फार्म हाऊस वर मातृतीर्थ सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार मनोज भाऊ कायंदे यांच्या हस्ते देऊळगाव राजा शहरातील सर्व मुस्लिम बांधवांचे प्रत्येक वार्डातून, संजय नगर भागातून अन्वर खान पठाण . जमील सर. आरिफ पठाण. अजमत खान. करीम नगर . सय्यद नईम. हमीद चौधरी. सय्यद मोबीन. हकीम कॉलनी. शाकीर लाला. आमीन भाई मेकानिक. गरीब नवाज नगर. शेख आतिक. शेख असलम. जहीर मिर्झा. मेहबूब पुरा. जहीर खान पठाण. साजिद कुरेशी. सादिक कुरेशी. सोहेल कुरेशी. राहील अन्सारी. कबाडपुरा. बशीर भंडारी. लतीफ भंडारी. अन्वर भाई माया. शाहिद पटेल. शेख अकिब. मानसिग पुरा. अश्फाक कुरेशी. एजाज कुरेशी. मज्जिद पुरा. सय्यद तनवीर. नाझीम भाई. या सर्वांनी सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघांमध्ये जीव लावून मेहनत घेतल्याबद्दल 200 ते 250 कार्यकर्त्यांचा शाल ,हार व मिठाई देऊन. सत्कार करण्यात आला,व सर्वांचे आभार मानण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये