ताज्या घडामोडी

आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणूक संबंधाने रूट मार्च

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस स्टेशन पुलगाव अंतर्गत आज रोजी दिनांक 15 11 2024 चे सकाळी 11/00 वाजता आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणूक संबंधाने माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री राहुल चव्हाण सर उपविभाग पुलगाव यांच्या मार्गदर्शनात रूट मार्च घेण्यात आला.

सदर रूट मार्च पुलगाव शहरातील हिंगणघाट फाईल कुंभार मोहल्ला सुभाष नगर रामनगर नाचणगाव नाका महावीर चौक ते स्टेशन चौक ते पोलीस स्टेशन येथून घेण्यात आला सदर रूट मार्चमध्ये पोलीस स्टेशन पुलगाव येथील 09 अधिकारी 30 कर्मचारी राजस्थान पोलीस चे 02अधिकारी 39 कर्मचारी व होमगार्ड दलाचे 01 अधिकारी व 71 होमगार्ड सैनिक हजर होते सदर रूट मार्च 12/00 वाजता पोलीस स्टेशन पुलगाव येथे समाप्त झाला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये