गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा उपविभागीय पोलीस पथक यांनी तिन चाकी अॅटो मध्ये पकडला दारूचा माल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 13.11.2024 रोजी सकाळी 11.00 वाजता उपविभागीय कार्यालयातील पोलीस पथक यांना मिळालेल्या गोपनिय माहीती वरून को- ऑप्रेटीव्ह बैंक चे मागे सब्जी मार्केट, वर्धा येथे आरोपी 1) गोपी रमेश बैस्वार वय 53 वर्षे रा. को- ऑप्रेटीव्ह बैंक चे मागे सब्जी मार्केट, वर्धा 2) संदेश विठठलराव भित्रे वय 43 वर्षे रा.समता नगर वर्षा ता.जि. वर्धा यांचेवर प्रोव्हीशन रेड केला असता त्यांचे ताब्यातुन व घरझडतीतुन 1) एक बजाज कंपनीचा तीन चाकी अॅटो क्र. एम.एच. 32 बी. 6290 त्या अॅटो मध्ये 2) दोन प्लॉस्टीक डपकी मध्ये अंदाजे 42 लिटर, गावठी मोहा दारू तसेच आरोपी क्र 02 यांचे घरझडतीतुन 4) 90 एम.एल.च्या टॅगो कंपनीच्या देशी दारू ने भरलेला 90 सिलबंद शिश्या असा एकुन जु कि. 1,27,800/- रू चा माल अवैध्यरित्या मिळुन आल्याने जप्तीपंचनामा प्रमाणे जप्त करण्यात आले.

पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे आरोपीतांविरूध्द (1) अपराध क्रमांक 1404/2024 कलम 65 अ ई. 77 अ 83 म.दा.का. सहकलम 3 (1) 181,130/177 मो.वा.का.अन्वये नोंद करण्यात आला असुन पुढील तपास पो.स्टे. वर्धा शहर येथील पोलीस अधिकारी क्रर्मचारी करीत आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री. अनुराग जैन सा, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री सागर कवडे सा. याचे विशेष मार्गदर्शन उपविभागीय पोलीस अधिकारी वर्धा, श्री. प्रमोद के. मकेश्वर सा. यांचे सुचनेप्रमाणे पो.उप. नि. परवेज खॉन, उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाचे पो.हवा. अमर लाखे, पोलीस कर्मचारी मंगेश चावरे, पवन निलेकर, समीर शेख, यांनी यशस्वी रित्या पार पाडली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये