ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सिंदखेडराजा मतदारसंघ मध्ये एकूण 37 उमेदवारांनी नामांकन अर्ज केले दाखल 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

सिंदखेड राजा मतदार संघामध्ये आज अखेरच्या दिवशी 25 उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले आहे, अशाप्रकारे एकूण 37 उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले आहे.

आज दिनांक 29/10/2024 ला दाखल केलेल्या उमेदवारामध्ये

1) डॉ. मनोर खा रशीद खा पठाण

पक्ष =अपक्ष

2) कुरेशी जुनैद रौफ शेख

पक्ष =अपक्ष

3) खेडेकर डॉ शशिकांत नरसिंगराव

पक्ष =शिवसेना

4) अभय जगाराव चव्हाण

पक्ष =अपक्ष

5) दिलीप ब्रम्हाजी खरात

पक्ष =अपक्ष

6) राजेंद्र मधुकर शिंगणे

पक्ष =अपक्ष

7)दत्तात्रय दगडू काकडे

पक्ष =स्वतंत्र भारत पक्ष

8)सुनील पतींगराव जाधव

पक्ष =अपक्ष

9) शेख रफिक शेख शफी

पक्ष = अपक्ष

10) मनसब खान सादतमीर खान पठाण

पक्ष = अपक्ष

11) दत्तू रामभाऊ चव्हाण

पक्ष = अपक्ष

12) ज्ञानेश्वर कैलास म्हस्के

पक्ष = अपक्ष

13)  प्रल्हाद रंगनाथ सोरमारे

पक्ष = अपक्ष

14)  सिद्धार्थ आबाराव शिनगारे

पक्ष = बसपा (पर्यायी उमेदवार )

15)  बाबासाहेब बन्सी म्हस्के

पक्ष = अपक्ष

16)  सुधाकर बबन काळे

पक्ष = अपक्ष

17) मनोज देवानंद कायंदे

पक्ष = नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी

18)  भागवत देविदास राठोड

पक्ष = अपक्ष

19) अल्का रामप्रसाद जायभाये

पक्ष = अपक्ष

20) शिवानंद नारायण भानुसे

पक्ष = संभाजी ब्रिगेड

21) अ. असिफ अ. अजीज

पक्ष = अपक्ष

22) शिवाजी बाबुराव मुंढे

पक्ष = अपक्ष

23) विजय पंढरीनाथ गवई

पक्ष = अपक्ष

24) सुनील तोताराम कायंदे

पक्ष = अपक्ष

25) सुरज धर्मराव हनुमंते

पक्ष = अपक्ष

यांचा समावेश आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये