Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई

एक वाहन जप्त

चांदा ब्लास्ट

  घुग्घुस (चंद्रपूर) : शहर पोलीस ठाण्यासमोर अवैध वाळू वाहतूक सर्रास सुरू आहे. पोलिस ठाण्यासमोर होणाऱ्या अवैध वाहतुकीवर पोलिसांची नजर नाही.

मात्र आज सकाळी मंडल अधिकारी किशोर नवले व तलाठी घुग्घुसचे मनोज कांबळे यांनी कारवाई करत नायब तहसील कार्यालयात ट्रॅक्टर उभा केला. ही कारवाई गुरुवार, 3/10/2024 रोजी सकाळी 06:15 वाजता झाली. पुढील तपास सुरू आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये