ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रा.आशिष देरकर यांची रेल्वेच्या विभागीय ग्राहक सल्लागार समितीवर फेरनिवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 दक्षिण-मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद विभागीय ग्राहक सल्लागार समितीवर जिल्हा स्मार्ट ग्राम बिबी येथील उपसरपंच प्रा. आशिष देरकर यांची फेरनिवड करण्यात आली आहे.

  खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या शिफारशीनुसार रेल्वे उपशाखा प्रबंधक, सिकंदराबाद यांनी १६ ऑगस्ट २०२४ ते १५ ऑगस्ट २०२६ या कालावधीकरिता ही निवड केली आहे. त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये