पंचायत समिती, सावली येथे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत गृहप्रवेश कार्यक्रमानिमीत्त लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वितरन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार
प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 1 अंतर्गत सन 2023-24 व 2024-25 वा वर्षामध्ये घरकुल बांधकाम पुर्ण केलेल्या लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात चाबी व प्रमाणपत्र वितरित करुन गृहप्रवेश उत्सव साजरा करण्यात आला. पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री. मधुकर वासनिक व ग्रामिन गृह निर्माण कक्षातील श्री. बहु मुरकुटे श्री. विजय बोधे श्री. गौरव सोरते श्री. अजय लांडगे कु. चैताली बंसोड श्री. निखील नैताम श्री. शिवम काचीनवार यांचे हस्ते श्री. सचिन मोहनदास मडावी श्री. राजु मारोती बेटे श्रीमती रसिका पुंडलीक रामीडवार श्रीमती. कांताबाई विठोबा तुनकलवार श्रीमती. सविता सदाशिव रामटेके प्रतिकात्मक स्वरुपात गृहप्ररोकरीता घराची चाबी देण्यात आली. उसेच विहीत कालावधीमध्ये चराचे बांधकाम पुर्ण केल्याबाबत प्रमाणपत्र देण्यात आले.
सावली पंचायत समिती अंतर्गत येणा-या सर्व 54 ग्रामपंचातीध्ये गृहप्रवेशाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. सदर कार्यक्रमाला पंचायत समिती स्तरावरुन खालील प्रमाणे अधिकारी व कर्मचारी संपर्क अधिकारी म्हणुन उपस्थित होते. श्री. रुषीकांत साखरे (स्था. अ.स.) वाघोलीबुट्टी, गायडोंगरी श्री. संजिव देवतळे (वि.अ.पं.) कढोली, पाथरी श्री. राजु परसावार (वि.अ.पं.) चिखली, मंगरमेंडा श्री. लक्ष्मण चौधरी (वि.अ.आ.) लोंडोली, व्याहाड बु. श्री. अरुन मेश्राम (वि.अ.आ.) निफंदा, अंतरगाव श्री. अमोल उघडे (वि.अ.कृ.) जिबगाव, कोंडेखल श्री. प्रशांत भोयर (स.का.अ.) हीरापुर, मोखाळा श्री. बंडू मुरकुटे (वि.अ.सां.) नि. पेटगाव, डोनाळा श्री. जगन्नाथ वाढई (केंद्र प्रमुख) साखरी हरंबा श्री. किशोर बेनगंटीवार (केंद्र प्रमुख) केरोडा, जांब बुज श्री. रामेश्वर भोयर (केंद्र प्रमुख) गेवरा बुज, गेवरा खुर्द श्री किशोर बारसागडे वि.अ. (सि.) सामदा बु., सोनापुर श्री. राजेश ताकघट (केंद्र प्रमुख) करगाव, नवेगाव तु श्री. मल्लेवार (उमेद) सायखेडा, मेहा बुज श्रीमती कल्पना देवाळकर (बि.एम.एम. उमेद) खेडी, चांदली बु. श्री. अजय लांडगे (ग्रा.गु.ज.) कवठी, पारडी श्रीमती, सुवर्णा नखाते (पशु पर्य) चिचबोडी, निमगाव श्री. भक्तदास आभारे (स.का.अ.) उसेगाव, घोडेवाही श्री. निखील नैताम (ग्रा. गृ.अ.) चकपिल्जी, व्याहाड खुर्द श्रीमती. वर्षा महावी (अं. पर्यं.) उसरपारचक, पालेबारसा श्रीमती. माया लेनगुरे (अ.पर्य.) उपरी, कापसी श्री. शिवम काचिनवार (ग्रा.गु.अ.) घारगाव, मुंडाळा श्री. संजय दुधबळे (ग. सम.) आकापुर, करोली श्री. आशिष पैसारे (समुह सः) बोरमाळा, विहीरगाव श्री. बंडु लेनगुरे (उमेद) डोगरगाव, कसरगाव श्री. राजेश बावणे (वि.अ.शि) बेलगाव, थेरगाव श्रीमती पद्मा मोहुर्ले (अ.पर्य) बोधती, पेंढरीमता प्रधानमंत्री आवास योजना राया 2 अंतर्गत सावली तालुक्याला नव्याने लक्षांक प्राप्त झालेला आहे. सन 2024-25 मध्ये पात्र लाभार्थ्यांनी घरे बांधुन आपल्या हक्काच्या पक्या घराचे स्वप्न साकार करावे असे सधिच्छा गट विकास अधिकारी, सावली यांनी दिली.