Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्य बेरोजगार अभियंता संघटनेतर्फे अभियंता दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

    महाराष्ट्र राज्य बेरोजगार अभियंता संघटनेच्या चंद्रपूर जिल्हा शाखेच्या वतिने चंद्रपूर येथील सार्वजनीक बांधकाम विभागात अभियंता दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुने म्हणुन धारीवाल पावर कंपणीचे मुख्य व्यवस्थापक निलेश गोखरे,जिएमआर पावर कंपणीचे महाव्यवस्थापक परेश कुकुडकर,पावर जनरेशन कंपणीचे पुंडलीक वनवे,संघटनेचे जिल्हाध्यक्ष जगदीश लवाडीया,महासचिव ओंकार ऊपलंचीवार आदी मान्यवर ऊपस्थीत होते.

यावेळी मान्यवरांनी ऊपस्थीत अभियंत्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व त्यांना अभियंता दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी अभियंता संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये