Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विविध कार्यक्रमांनी शिक्षक दिन साजरा

चांदा ब्लास्ट

इंदिरा गांधी महिला महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित्त स्वयंशासन दिवस घेण्यात आला. बी.ए. व बी.कॉमच्या विद्यार्थिनींनी कॉलेजचे व्यवस्थापन केले. कार्यक्रमात संचालिका प्रा.

शहनाज पठाण मॅडम यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. संजय बाबरे व धनराज वाभीटकर यांची उपस्थिती होती.

सर्व प्राध्यापकांचा पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थिनींनी सत्कार केला. विद्यार्थिनींनी भाषणे, गाणे व विविध कार्यक्रमांचे सादरीकरण केले. संचालन संजना कंडले हिने तर मुस्कान शेख हिने आभार मानले. यावेळी प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थीनिंची उपस्थित मोठ्या संख्येने होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये