ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गुरे चराईसाठी गेलेल्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे

ब्रम्हपुरी तालुक्यातील देऊळगाव येथे गुरे चराईसाठी जंगल परिसरात गेलेल्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना आज दुपारी २ च्या दरम्यान जंगल परिसरात घडली. कुसन आत्माराम अवसरे वय अंदाजे ५५ रा. देऊळगाव असे मृत शेतकऱ्याचे नाव असल्याचे कळले. अशी माहिती प्राप्त झाली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये