ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा गौरव पुरस्कार सोहळ्यात सरला चापडे सन्मानित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

 वर्धा : येथील स्पोर्ट्स कराटे असोसिएशन वर्धा जिल्हा १४ व्या दिनानिमित्त आयोजित वर्धा जिल्हा गौरव पुरस्कार सोहळा बुधवार दि. २१ आगस्ट २०१४ रोजी सायंकाळी सत्यनारायण बजाज वाचनालयात उत्साहात पार पडला. या प्रसंगी विविध क्षेत्रातील सामाजिक उलेखनिय कार्य करणारे कार्यकर्ते. कलावंत..साहित्यिक.देशभक्त. प्रतिभावंताचा सत्कार सोहळ्यात चे आयोजन करण्यात आले होते.कर्यक्रमात या प्रसंगी सरला चापडे यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना शाल. श्रीफळ. पुष्पगुच्छ. सन्मान पञ..आणि वृक्षरोपट. श्री विठ्ठलाची त्या पांडुरंगाची प्रतिमा देऊन मा. खासदार अमरभाऊ काळे यांचे हस्ते भरगच्च सभागृहात सन्मानित करण्यात आले.

मंचावर या प्रसंगी वर्धेचे खासदार अमर काळे. सर्वस्वी सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रकाश खंडार सर. संगीतशिक्षक तथा जेष्ठ कबड्डी पटू श्री. दिलीप रोकडे सर. परमानंद तापडीयाजी. रंगभूमीव प्रयोग परी निरीक्षण मंडळ महाराष्ट्र राज्याचे सदस्य डॉ. रमेश जी थोरात सर अकोला. नवक्षितीज चॅरिटेबल ट्रेस्टचे अध्यक्ष सुनील कुमरे.क्रीडा अधिकारी अनिल निमसडे.निन्म प्रकल्प उपसर्वोधिकारी अभियंता अमोल आठवणे. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष पवन तिजारे.पुरस्कार निवड समिती चे अध्यक्ष मोहन मोहीते सर. स्पोर्ट्स असोसिएशनचे संरक्षक इमरान राही. अध्यक्ष सतीश ईखार. प्रधान सेवक मोहन भोंगाडे.आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

यशस्वीतेसाठी स्पोर्ट्स असोसिएशन वर्धा जिल्हा समितीचे सर्व सदस्य पदाधिकारी यांनी उपस्थित राहून सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये