Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुखपत्र लोकराज्य मासिकाचे प्रकरण पेटण्याच्या मार्गावर

यंग इंडिया पत्रकार संघटनेतर्फे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्फत राज्यपाल व मुख्यमंत्री यांना निवेदन!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी अविनाश  नागदेवे

 दिनांक रोजी वर्धा जिल्हाचे जिल्हाधिकारी श्री राहूल कर्डिले यांना यंग इंडिया जर्नलिस्ट युनियन व्दारे राष्ट्रीय महासचिव विश्व भुषण तिवारी अविनाश नागदेवे वार्ताहर आशिष इजनकर व अन्य सदस्य वर्धा- महाराष्ट्र राज्य शासनाचे मुखपत्र म्हणून लोकराज्य हे मासिक 1957 पासून महाराष्ट्राचे नामांकित मासिक आहे सरकारच्या विविध योजना कार्यक्रम सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम हे माध्यम करत आहे तरी 18 एप्रिल 2011 पासून रजिस्टर ऑफ न्यूज पेपर फॉर इंडिया न्यू दिल्ली या मानक रजिस्ट्रेशन संस्थेच्या वतीने सदर महाराष्ट्राचे मूक पत्रलोकराज्य हे शीर्षक निष्क्रिय ठरविण्यात आले आहे.

प्रशासनाचे बऱ्याच वर्षाचे लेखापरीक्षा अहवाल असल्याच्या कारणाने सन 2004 ते 2010 या वर्षाची पेनल्टी सुद्धा रजिस्टर ऑफ न्यू पेपर फॉर इंडिया न्यू दिल्ली यांच्यावतीनेे लावण्यात आला ते प्रलंबित आहे लोकराज्य मासिकाचे शीर्षक निष्क्रिय व प्रलंबित लेखापरीक्षा अहवाल असून देखील मासिकाचे प्रकाशन सुरूच आहे आणि जिल्हास्तरावर माहिती व जनसंपर्क विभागाकडून वार्षिक सदस्यता नावाने वर्गणी शुल्क 100 रुपये देखील गोळा करणे आजही सुरूच आहे तरी संबंधित लोकराज्य मासिक शाखेचे प्रभारी अधिकारी या गोष्टीकडे दुर्लक्ष करून वार्षिक सदस्यता शुल्क वर्गणी गोळा करीत असतील तर निश्चित त्यांचा हेतूवर शंका घेण्यास वाघेे ठरणार नाही लोकराज्य मासिक शीर्षक निष्क्रिय काय झाले लेखापरीक्षा अहवाल वेळेत का सादर करण्यात आला नाही शीर्षक निष्क्रिय लोकराज्य मासिकार वार्षिक सदस्यता शुल्क 100 रुपये वर्गणी संबंधित जिल्हा माहिती अधिकारी वर्धा यांच्यातर्फे का गोळा करण्यात येत आहे हा मनी लॉन्ड्रींचा एक प्रकार असू शकतो लोकराज्य शाखेचे प्रभारी अधिकारी वर्गाचे काही बेरी आहे का या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी योग्य ती कारवाई करून संबंधित जिल्हा माहिती अधिकारी वर्धा व लोक राज्य शाखेच्या निष्क्रिय अधिकारावर कारवाई करण्याच्या सूचना देऊन सदर प्रकरण मार्गी लावावी व मुखपत्रचा लवकिच जपावा.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये