Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

28 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयावर शिदोरी आंदोलनाचा ठिय्या! 

शेतकरी शेतमजूर कामगार महिला व बेरोजगार युवक आंदोलन समिती वर्धा जिल्हा !

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा- दिनांक 13 ऑगष्ट 2024 ला दुपारी 4 वाजता वर्धा जिल्हाधिकारी मार्फत भारत जोडो अभियान – महाराष्ट्र बचाव अभियान – भारतीय‌ लोकशाही अभियान – महाविकास आघाडी वर्धा जिल्हा अंतर्गत शेतकरी शेतमजूर कामगार महिला व बेरोजगार युवकांच्या आंदोलन समिती तर्फे महाराष्ट्र सरकारला निवेदन सादर करण्यात आले. येत्या 25 ऑगस्ट 2024 पर्यत सरकारला अल्टीमेटम यावेळी देण्यात आला. अन्यथा 28 ऑगस्ट 2024 ला शिदोरी आंदोलनाच्या* माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारोंच्या संखेने जिल्ह्यातील नागरीक ठिय्या ठोकणार असा इशारा यावेळी प्रशासनाला देण्यात आला. जिल्ह्यातील 34 राजकिय व सामाजिक संघटना या आंदोलनात सहभागी होत आहे. शेतकरी शेतमजूर कामगार महिला व बेरोजगार युवक आंदोलन समिती वर्धा जिल्हा 28 ऑगस्ट 2024 ला दुपारी 12.00 वा स्थान: वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी शेतमजूर कामगार महिला व बेरोजगार युवकांचा शिदोरी मोर्चा

आंदोलन संयोजन व संपुर्ण संचालन समित 1. संयोजक – यशवंतभाऊ झाडे 2.सहसंयोजक – अविनाश काकडे 3. हरिष इथापे महाराष्ट्र बचाव अभियान 4. मनोजभाऊ चांदुरकर भारतीय‌ राष्ट्रीय काँग्रेस

5.सुनिलभाऊ राऊत राष्ट्रवादी काँग्रेस 6. श्रीकांत मिरापुरकर शिवसेना उ.बा.ठा.7. आशिष पांडे शिवसेना उ. बा. ठा.8.सुदाम पवार किसान अधिकार अभियान 9.महेंद्र मुनेश्वर-जिल्हा अध्यक्ष:रिपाइं(ए)10. शारदाताई झामरे संबुद्ध महिला 11. दिलिप उटाने आयटक 12. द्वारकाताई इमडवार भारतीय‌ कम्युनिस्ट पार्टी 13. दुर्गा काकडे जनवादी महिला संघटना 14. सुनिता अलोने महिला किसान अधिकार मंच

15.अनुराधा उटाने भारतीय महिला फेडरेशन 16. अतुल वांदिले राष्ट्रवादी काँग्रेस 17.तुषार उमाळे संभाजी ब्रिगेड 18.डॉ सचिन पावडे वैद्यकीय जनजागृती मंच 19. सुधीर पांगुळ युवा सोशल फोरम 20. निहाल पांडे शिवसेना उ.बा.ठा.21.चंद्रशेखर मडावी आदिवासी विकास परिषद 22. सतिश आत्राम आदिवासी कृती समीती 23.विजय कंगाले आदिवासी कृती समिती 23. नरेश ओंकार आर. पी.‌ आय 24. मनोज तायडे आर पी आय 25. मनोज वरखेडे वंचित बहुजन आघाडी 26.डॉ सुभाष खंडारे वंचित बहुजन आघाडी 27. प्रमोद भोमले आम आदमी पार्टी

28.श्रीकांत दोड आम आदमी पार्टी 29. किरण ठाकरे युवा संघर्ष मोर्चा 30. बाळा जगताप प्रहार सोशल फोरम 31.विकास दांडगे प्रहार पक्ष संघटना 32 आसिफ खान एआयएमआयएम 33 संजय काकडे राष्ट्रवादी किसान सभा 33 प्रा नावेद शेख मुस्लिम सोशल फोरम 34 योगेश घोगरे भुमिपुत्र संघर्ष वाहिनी 35.प्रा. प्रविण काटकर कोचिंग क्लासेस असोसिएशन36.एड नंदकुमार वानखेडे संयुक्त कामगार समिती 37.गुणवंत डकरे सत्यशोधक समाज 38.आमिर अलि अजानी निर्माण फाउंडेशन 39.खान मैडम ख्रिश्चन समाज 40.स्टीवन रॉबर्ट ख्रिश्चन समाज 41.प्रदीप कुहिते ओबिसी जनजागृति संघटना

42 राजाभाऊ वानखेडे मराठा सेवा संघ 43.प्रशांत नागोस़े राष्ट्रीय युवा संगठन44.सोनाली कोपुलवार कॉंग्रेस वीजेएनटी जिल्हाध्यक्ष तसेच शेतकरी, शेतमजूर कामगार बेरोजगार युवक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये