ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नगर कार्यालयात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना मदत कक्ष सुरु नगर परिषद वर्धेचा उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 22/07/2024 रोजी मा. मुख्याधिकारी न.प.वर्धा यांचे हस्ते मुख्यमंत्री लाडकी बहिण योजणा मदत कक्ष कार्यालय नगर परिषद वर्धा येथे उभारण्यात आले आहे. या योजनाचे लाभ वर्धा शहरातील जास्तीत जास्त महिलांना व्हावा या करीता बचत गटाचे (CRP समूह संसाधन व्यक्ती) मार्फत कार्यालय नगर परिषद वर्धा येथे मदत कक्ष स्थापन केलेला आहे. तसेच ज्या महिलांना फार्म भरावयाचे आहे त्यांनी आपले कागदपत्रे सह मोबाईल सोबत आनावे.

करीता जास्तीत जास्त महिलांना मदत कक्षाचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्याधिकारी यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये