ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रेल्वेने कटलेल्या अज्ञात इसमाची ओळख पटली 

पोलिसांनी केले होते ओळख पटविण्याचे आवाहन 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

बल्लारपूर :- येथील bts प्लॉट जवळ एक अज्ञात युवकांने रेल्वे रुळावर कटून आत्महत्या केली होती आत्महत्या केलेल्या युवकांची ओळख पटली नसल्याने त्याचे शवाला पोलिसांनी शव गृह 5एप्रिल पासून ठेवण्यात आले होते.

चांदा ब्लास्ट पोर्टल वर बातमी प्रकाशित होताच दोन दिवसा नंतर मृतकाचे नातेवाईक पोलीस स्टेशन बल्लारपूर येथे येऊन सांगितले की मृतक चे नाव मनोज उर्फ विक्की रतन बावणे वय 30मृतक नैराश्य चे जीवन जगत होता त्याचे लग्न झाले नव्हते त्याला आई नव्हती त्याचे बाबा पण अलग राहत होता मृतक आपल्या मामा जवळ बामणी गाव ला राहत होता तो कोणाचाही गाडीवर काम करायला जात होता त्याला दारूचे व्यसन जडले होते.

पोलिसांनी त्याचे वर्णन सांगून बातमी प्रकाशित केली होती त्या आधारावर त्याचे नातेवाईक वडील, मामा, इष्टमित्र पोलीस स्टेशन ला येऊन ओळख पटवून मृतकाचे शव त्यांचा ताब्यात देण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये