ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आमदार बंटी भाऊ भांगडीया यांच्या वाढ दिवसानिमित्य कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. चिमूर

आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या ४२ व्या वाढ दिवसा निमित्त कृषी उत्पन्न बाजार समिती चिमूर च्या वतीने एक पर्यावरण विचार ठेवून ४२ वृक्षाची लागवड करून वृक्षारोपण कार्यक्रम सभापती मंगेश धाडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

या प्रसंगी उपसभापती र. पंधरे,संचालक प्रशांत चिडे,प्रकाश पोहनकर,अनिल वनमाळी, घनश्याम डुकरे, राजू बानकर,नंदू गावंडे,दशरथ ननावरे भरत बंडे, संदीप पिसे,कैलाश धनोरे,भास्कर सावसाकडे , प्र. गुरपुडे,श्रीमती रेखाताई मालोदे,सौ गीता कारमेगे म.पिसे, तसेच प्रभारी सचिव दिनेश काशीवार, मेश्राम, बिर्जे,देठे साळवे,श्रीमती अरडे, भिडेकर,बरगये ,इंदुरकर आदी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये